Eknath Shinde Dasara Melava | बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांसाठी अशी करण्यात आली जेवणाची व्यवस्था

2022-10-05 87

बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 3 लाख लोकांच्या जेवणाची तयारी सुरू झाली आहे.
#BKC #eknathshinde #sakal

Videos similaires